सदस्य:Monika khandagale

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी मोनीका खंडागळे.इयत्ता१२ मधे शिकते.मला किल्ल्यांची माहिती वाचयला आवडते .मला क्रिकेट पाहायला आवडते .मला किल्ले पहायला आवडते .मी श्री भैरानाथ विद्यालयात शिक्षण घेत आहे . मला पोलीस बनायला आवडेल .