सदस्य:Mohan Babhulgavkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परिचय पत्र मोहन बाभुळगावकर] औरंगाबाद- ________________________________________ - महानुभाव साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचे गुरु शिष्य परंपरेने अध्ययन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील दुर्मिळ हस्तलिखित संग्रहाचे व्यवस्थापन - मराठी भाषा व वांग्मय विभाग येथे M. Phil. - ग्रंथालयशास्त्र पदवी (बी.लिब) - संगीतशास्त्र पदवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद - सकळ व मोडी लिपीचा अभ्यास - विविध मासिकांमधून लेखन - विविध वक्तृत्व स्पर्धांमधून सहभाग - काव्यवाचन स्पर्धांमधून सहभाग - मध्ययुगीन कवितेचा अभ्यास - संत साहित्याचे अध्ययन - महानुभावीय कवी संमेलनांचे महाराष्ट्रभर आयोजन - संगीत मैफिलींचे निवेदन - महाराष्ट्रभर सामाजिक व धार्मिक विषयांवर व्याख्यान - विविध कार्यक्रमांचे व कविसंमेलनांचे सूत्र संचालन - ‘भगीरथ म्हणे’ सी.डी.साठी निवेदन - ‘पुराणपुरुष- काटे काका’ या चरित्रपटासाठी निवेदन आणि लेखन - ‘ईश्वरा’ या सी.डी.मध्ये तीन रचना - एक रचना श्रीधर फडके यांनी गायिली - संगीत शिक्षण व स्वराभ्यास - हार्मोनियम,तबला व गायनाची आवड - कविता, गजल व गीत लेखन - फेब्रुवारी२०१६ , दिल्ली येथे गीतेवर व्याख्यान. - फेब्रुवारी२०१६, नागपूर, महानुभाव साहित्य संमेलनात निमंत्रित कवी. - मार्च २०१६, जम्मू येथे संगीत प्रवचन.