सदस्य:Marotichirde1994

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाळदी

 बाळदी हे गाव उमरखेड पासून पूर्वेकडे 5 की मी आहे . या गावातील लोकसंख्या 3555 आहे . या गावातील दैवत हे पीर बाबा आहे . या गावात वयोवृद्ध लोकांची संख्या 1000 आहेत . या गावातील मुख्य व्यवसाय म्हणून शेती आहे तसेच नागवेलीच्या पानाचा व्यवसाय प्रसिद्ध आहे . या गावातील हनुमान मंदिर खूप प्रसिद्ध आहे या गावात दुरुनदुरुन लोक नागवेलीचा मळा पाहायला येतात तसेच या गावातील सरपंच सौ.विमल नांदु टिपरे ही आहे तसेच उपसरपंच हे साहेबराव पाटील हे आहे