सदस्य:Marathi.Wiki.Editor

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार

मी एक मराठी भाषा प्रेमी असून लेखन करणे हा माझा छंद आहे. मी धुळे जिल्ह्याबद्दल अधिकाधिक माहिती स्थापित करू इच्चीतो. सप्टेंबर २०२१ पासून मी मराठी विकिपीडियावर लिहिण्यास सुरवात करीत आहे. आणि सप्टेंबर २०२१ पासून मी मराठी विकिपीडिया येथे Marathi.Wiki.Editor म्हणून कार्यरत आहे.

मराठीचा अधिकाधिक विस्तार व्हावा, या दिशेने कार्य करणे मला आवडते. महतत्त्वपूर्ण, उल्लेखनीय, प्रसिद्ध वा रंजक गोष्टींबद्दल माहिती गोळा करणे मला आवडते. आपल्या जवळचे ज्ञान व इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले ज्ञान यांना एकत्र करुन ते मराठी विकिपीडियावर आणणे असा माझा प्रयत्न चाललेला असतो. विकिपीडियावर नासाडी/उत्पात करणारी संपादने रोकण्याचेही मी काम करतो.

आपणास काही मदत लागली तर निःसंकोच माझ्या चर्चापानावर संदेश द्यावा.