सदस्य:Kulkarni sacchidanand

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाव सच्चीदानंद सुरेश कुलकर्णी रा. राजुरी ta. परांडा ji. उस्मानाबाद (धाराशिव ) सच्चीदानंद कुलकर्णी एक construction कंपनी मध्ये supervisor पर्यवेक्षक या पोस्ट वर कार्यरत आहे तसेच अभिनयाची आवड हि आहे मला लगीन घाई झाली हे सच्चीदानंद चे पहिले गाणे रमेश शेट्टी दिग्दर्शित rutuja फुलकर यांनी लिहिलेले त्या नंतर माणुसकी एक जंग लघुपट शूट झालं पण प्रदर्शित झालं नाही नंतर उपासमार शेतकऱ्यांची व्यथा सांगणारा चित्रपट यात सहाय्यक कलाकार म्हणून योगदान बदल मनापासून मानपर्येंत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले गेले ले अभिनेते सच्चीदानंद होते एक बाप असाही यात पाहुणा कलाकार होते तर मला शिकायचाय या चित्रपटात एका व्यसनी माणसाची भूमिका केली आहे




पण जर एखादे पेज त्या व्यक्ती विशेष संधर्भात असेल तर त्याच्या कर्या बदल माहिती शोधणारे शोधणार कसे त्या साठी त्यांच्या नावाची माहिती भरणे यथा योग्य असावे