सदस्य:Kulkarni Prathamesh KBPMECS

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फोटोग्राफी:-

      सध्याच्या काळात फोटोग्राफी हा एक आवडीचा विषय बनलेला आहे. प्रत्येकाला वाटत कि आपला फोटो हा छान यावा त्यामुळेच आजकालच्या डिजीटल मोबाईल मध्ये कॅमेरा हा पर्याय आहे. तरी आपण फोटोग्राफीसाठी कॅमेर्याची योग्य निवड कशी करावी. आणि फोटोग्राफीसाठी प्रामुख्याने प्रकास  हि खूप महत्वाची असते. आपल्याला जर आपली प्रतिमा छान यावी वाटत असेल तर सूर्यकिरण येतात त्याच्या विरूद्ध दिशेला उभे राहून फोटो काढावेत. जर आपल्याला आपले फोटो छान यावा वाटत असेल तर सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत फोटो काढावेत कारण सूर्यकिरणांचा मारा जास्त प्रमाणात नसतो. व फोटो जर दुपारी काढायचे असतील तर आपल्या पूर्ण शरीरावर सावली असावी कारण त्यामुळे आपल्या शरीरावर shade पडणार नाही