सदस्य:Krishnakd7

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वे.शा.सं श्री प्रसाद डोल्हारे गुरूजी हे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या तालुक्यातील एक वेदपाठी ब्राह्मण आहेत. हे गेल्या 13 वर्षांपासून याज्ञीकी हा व्यवसाय करतात. तसेच गेल्या 10 वर्षांपासून ते भडगाव रोड पाचोरा याठिकाणी स्थित नावसाचे श्रीसाईबाबा मंदिर येथे पुजारी या पदावर कार्यरत आहेत.