सदस्य:Kanchanj

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी कांचन मी पुण्यात राहते. मी सध्या विद्यापिठात काम करत आहे.

Rose of Venezuela.jpg

शिक्षण[संपादन]

समाजशास्त्रात पद्वीयुतर पदवी

कामाचा अनुभव[संपादन]

गेल्या दोन वर्षापासून स्त्री अभ्यास केंद्रात संशोधन सहायक म्हणून काम करत आहे

आवड[संपादन]

वाचन, मेहेंदी काढणे, संगीत

भाषा[संपादन]

  1. मराठी
  2. हिन्दी
  3. इंग्लिश