सदस्य:Kajalpwiki/dhoolpati2
Appearance
हवामान बदल ही सध्याच्या काळातील सर्वात कठीण जागतिक आव्हान आहे. अलीकडील काही घटनांनी हवामान बदलांची आपली वाढती असुरक्षितता दर्शविली आहे.
हवामान बदलांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी भारताने बहुप्रतिक्षित नॅशनल अॅक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज (एनएपीसीसी)][१] जून ३०, २००८ रोजी जाहीर केला.
एनएपीसीसी हवामान बदलाच्या अंमलबजावणीची विस्तृत योजना प्राईम मिनिस्टर कौन्सिलकडे सादर करण्याचे मंत्रालयांना निर्देश देते.
एनएपीसीसी अंतर्गत एकूण आठ मिशन आहेत. त्यापैकी एक राष्ट्रीय जल अभियान[२] आहे
{{संदर्भ}}
- ^ Pandve, Harshal T. (2009-4). "India's National Action Plan on Climate Change". Indian Journal of Occupational and Environmental Medicine. 13 (1): 17–19. doi:10.4103/0019-5278.50718. ISSN 0973-2284. PMC 2822162. PMID 20165607.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ www.nwm.gov.in http://nwm.gov.in/?q=objective-national-water-mission. 2020-03-07 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)