सदस्य:Kadam swati

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुप्पा हे गाव महाराष्ट्र राज्यातील नांदेड या जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील तुप्पा हे गाव आहे

शैक्षणिक माहिती :

                         तुप्पा या गावात एक जिल्हा परिषद शाळा आहे येथे 7 वी पर्यंत शिक्षण दिले जाते, पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी जावे लागते 
               तुप्पा या गावात 3500 च्या जवळपास लोकसंख्या  आहे , येथील लोक प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात, शेती मध्ये प्रामुख्याने सोयाबीन,मूग, उडीद,कापूस,हरभरा इ पीक घेतात 

तुप्पा या गावात एक आड आहे तुप्पा या गावातील लोक दुधाचा व्यवसाय करतात

या गावात जाताना गावाच्या सुरुवातीस ग्रामपंचायत आहे 

तुप्पा ह्या गावात अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्या मध्ये हिंदू,मुस्लिम,बोद्ध,न्हावी,मारवाडी ,घीसडी इ लोक राहतात

धार्मिक स्थळ : तुप्पा या गावात एक हनुमान मंदिर आहे, एक मस्जिद आहे,एक एक बोद्ध विहार आहे तुप्पा या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तुप्पा या गावात कावीळ या रोगावर उपचार केला जातो तुप्पा या गावात एक सरकारी दवाखाना आहे तुप्पा ग गावात जास्त प्रमाणात कदम आडनावाचे लोक राहतात तुप्पा येथे अंगणवाडी शाळेत जे खाऊ वाटप करतात त्याचा कारखाना आहे (सुगडी) तुप्पा येथे सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांसोबत गुण्या गोविंदाने,आनंदाने राहतात