सदस्य:Jyoti Bawane

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाहुली, आपली लहानणापासूनची सखी असते. ती आपल्या लहानपणाच्या आठवणीतील सर्वात मोठा साठा असते. तिला मिळवण्याची संधी, जिद्द, आणि कित्येत प्रकारच्या हट्टी करून मिळवतो. ती आपली मैत्रीण असते. तिच्या बरोबर आपण कित्येक गोष्टी करतो. आपल्या मनातील विचार, गोष्टी तिला सांगतो.

तशीच ही कविता त्या बाहुली करिता जी आपली मैत्रीण आहे...

बाहुली माझी धाकुली, नाव तिचे छकुली!!

रंग तिचा कसा, गोरा गोरा पान! हाथ पाय मऊ किती, छान छान छान!!!

डोळे तिचे कसे, निळे निळे निळे! केस तिचे कसे, काळे काळे काळे!!!

ओठ बघा किती, लाल लाल लाल! बाळा संगे छकुली, चाल चाल चाल!!!