सदस्य:Jangam Basaveshwar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी न्युआर्टस, कॉमर्स ॲनण्ड सायन्स कॉलेज, अहमदनरगर या कॉलेज चा विद्यार्थी आहे. मी सध्या राज्याशास्र या विशयचे शिक्षन घेत आहे. मला नाणे गोळा करायला आवडतात. माझ्याकडे भरपुर जुनी नाणी आहेत. नोटा सुध्दा आहेत.मला जुन्या वस्तु संग्रहीत करायला आवडतात.