सदस्य:Jagdamba Mata

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'जगदंबा माता मंदिर ठाणेगाव ''

जगदंबा माता मंदिर ठाणेगाव, ठाणेगाव ता. कारंजा(घा.), जिल्हा. वर्धा, महाराष्ट्र पिन ४४२२०३

              ठाणेगाव येथील हे पुरातन कालीन दगडापासून बनविलेले हेमाडपंथी सुंदर मंदिर आहे. सुरवातीला प्रवेश द्व्यारा बाहेर श्री गणेशाचे मंदिर आहे. त्या समोरच हनुमानाचे पुरातन मंदिर आहे. प्रवेश द्वारातून आत जाताच सुंदर शिव शंकराचे वाहन नंदीची मूर्ती स्थापित आहे.त्यानंतर प्रवेश द्वारातून आत गेल्यावर गाभार्यात माता जगदंबेची मूर्ती आहे व गाभाऱ्यात जगदंबेच्या मूर्ती समोर  शिव शंकराची पिंड स्थापित आहे. ज्ञात आख्यायिके नुसार हे अप्रतिम मंदिर हेमाड कालीन एका रात्रीत  संपूर्ण बांधून पूर्ण करण्यात आले.