सदस्य:Hemendra Laxman Apte

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हस्तसामुद्रिक: हस्तसामुद्रिक या मध्ये हात म्हणजे हस्त रेषा या वरुन ज्योतिष पाहता येते. या शास्त्राचा उगम किवा सुरुवात केव्हा झाली हे सांगणे थोडे कठीण आहे परंतु किरो यानी हे शास्त्र प्रगत केले त्याना त्याचा शोध भारतीय खंडात झाल्याचे काही तज्ञ सांगतात. हे शास्त्र खुप प्रगत आहे. या मध्ये व्यक्तीचा हात पाहुन त्याच्या जीवनात येणाऱ्या काळाबद्दल ज्योतिष वर्तवता येते.