सदस्य:Gyanba
Appearance
दूरस्थोऽपि न दूरस्थो यो यस्य मनसि स्थित: |
यो यस्य हृदये नास्ति समीपस्थोऽपि दूरत: ||
- अर्थ
ज्याच्याबद्दल (आपल्या) मनात (जिव्हाळा) असेल तो लांब अंतरावर असला तरी परकेपणा नसतो आणि ज्याच्याबद्दल जिव्हाळा नसेल तो जवळ असूनही दूर असल्या सारखाच असतो.