सदस्य:Gdwathare/Rinku Rajguru

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरिन्कु राजगुरु ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे, ती तिच्या सैराट या चित्रपटासाटी ओलखली जाते.Sairat.[१][२] तिने आपल्या अभिनयाची सुरवत आकाश थोरत सोबत केली. ती सध्या जिजामाता कन्या प्रशाला मधे इयत्ता दहावी मधे शिकते. ती नागराज मज्नुले ह्याना २०१३ मधे भेटली होती, तेव्हा त्यानी तिला audition साटि विचराले होते. तिने सैराट् च्या अभिनयासाटी 63rd National Film Awards जिन्कला आहे.

तिने सैराट चित्रपटाची कन्नड आवृती (मनसु मलिगे: अर्थ: मन जाई फूल आहे) काम पूर्न केले असून फेब्रुवारी २०१७ मधे सर्वाना चित्रपटग्रुहात पहाता येईल.

References[संपादन]

  1. ^ "Sairat: Rinku Rajguru on winning the National Award and much more".
  2. ^ "Sairat amasses Rs 25.50 cr in first week". The Times of India. 8 May 2016.

[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]