सदस्य:Gayatrikoli1997

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी गायत्री कोळी आहे. मी बीए ३ मध्ये शिकत आहे. माझ्या महाविद्यालयाचे नाव विल्लीन्ग्डन महाविद्यालय सांगली आहे. मला मराठी विषय खूप आवडतो. माझा खास विषय मराठी आहे. मी सांगली मध्ये राहते. सांगलीत ऐतिहासिक स्थळे आहेत. सांगलीचा गणपती मंदिर खूप प्रसिद्धः आहे. सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते. सांगलीला कृष्णा नदी आहे. ह्या नदीचे पात्र मोठे आहे.