सदस्य:Gavrandanka123

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गावरान दणका (इंग्रजी: Gavran Danka) ही एक फिल्म प्रोडक्शन कंपनी आहे.मराठी फिल्म, लघुपट, ऍड फिल्म, गाणी व फिल्म रीलीज करतात हा यूट्यूब वर गावरान दणका चैनल वर प्रदर्शित होतेे. ७ फेब्रुवारी २०१९ पासून हा चैनल सुरू आहे.वेबसाईट गावरान दणका फिल्म प्रोडक्शन या कंपनीचे मालक अविनाश बांदल हे आहेत.