सदस्य:Drsayliacharya

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सध्या महिला महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत आहे...

मराठी साहित्यातील विविध लेखक व कवी यऻच्या विषयी तसेच त्यऻच्या साहित्याविषयीची माहिती पहायला तसेच नवीन लेखकऻबद्दल लेखन करायला आवडेल.

नाशिकचे भूषण असलेले ज्ञानपीठकार कविवर्य तात्यासाहेब शिरवाडकर

पूर्ण नाव - विष्णू वामन शिरवाडकर

मूळ नाव - गजानन रऺगनाथ शिरवाडकर

काकऻकडे दत्तक गेल्यामुळे त्यऻचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे झाले.

नाशिकपासून (मालेगाव रस्त्यावर) २० किमी अन्तरावर शिरवाडे हे लहान गाव आहे. येथेच कुसुमाग्रज यऻचे बालपण् व्यतीत झाले.