सदस्य:Dr rajgude

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी डॉ. धनंजय रूपचंद राजगुडे पशुधन विकास अधिकारी वर्ग१ , सध्याचे कामाचे ठिकाण - तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय जयसिंगपूर , ता. शिरोळ, जिल्हा -कोल्हापूर


सध्याचे कामाचे स्वरूप

पशुधनाचा विकास करणे

कार्यक्षेत्रातील जनावरामध्ये रोगांचा प्रादुर्भाव निरीक्षण करणे

जनावरांच्या आरोग्याची तपासणी करणे

जनावराची उत्पादकता तपासणे

शासकीय योजना राबवणे व त्याचा पाठपुरावा करणे

पशुधनाची संख्या निरीक्षन करणे

पाळीव व वन्य प्राण्याचे उपचार करणे