सदस्य:Dnyneshwer02

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे गाव (जानोरी)

माझे गाव हे जानोरी आहे, बाणगंगा च्या किनारी वसलेलं आहे . बाणगंगा च्या किनारी मोठा घाठ आहे व घाटावर मोठेमंदिर आहे. जानोरी हे गाव नाशिक जिल्हात आहे.माझ्या गावाला भरपूर पाऊस पडतो. व नदीला भरपूर पूर येतो.

माझ्या गावात नाशिक विमान तळ आहे. व माझ्या गावात विशीष्ट देवीच मंदिर आहे . एप्रिल महीण्यात पारंपारिक बोह्डा असतो. माझ्या गावात रयत सस्थेची शाळा आहे, व प्राथमिक शाळा आहे .माझ्या गावची लोकसक्या १५ हजार आहे

माझ्या गावात मुख्य पिक गुलाब आहे. २०० पोलेहोउस आहे व नेटहाउस आहे .

आमच्या गावात शेती तज्ञलोक आहे . खर्च आमच गाव बगायला या.

जानोरी गावचा एक नागरिक आदित्य ज्ञानेश्वर डवणे

संपर्क = ७८७५९४७०२६