Jump to content

सदस्य:Divya keni

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी बेती बार्देश गोवा इथली रहिवासी आहे.मी गोवा विद्यापीठ मराठी विभागाची विद्यार्थीनी आहे.मला नविन गोष्टी शोधण्याची व ऐकण्याची आवड आहे.मला मराठी व इंग्रजी साहित्य वाचायला आवडते आणि मला नृत्याची व संगीत ऐकण्याची आवड आहे.