Jump to content

सदस्य:Dipenti Chikane

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी समाजकार्यची विद्यार्थिनी आहे.मी साताऱ्यात शिकते.नाटकात काम करायला मला आवडतं. आज पर्यंत मी तीन नाटक आणि ६ एकांकिका आजपर्यंत केलेली आहेत.