सदस्य:Dewar Smita

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार मी प्राध्यापक स्मिता देवर, श्रीमती राधादेवी गोयनका महीला महाविद्यालया अकोला www.rdgakola.ac.in येथे समाजशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे मराठी विकिपीडियाने आमच्यासारख्या अनेक लेखकांना किंवा मत प्रदर्शन करण्यासाठी लिखाण करण्यासाठी एक चांगली दालन दिले आहे त्यासाठी आभार.