सदस्य:DeepakShrote

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी दीपक श्रोते मूळ गाव मोहपा , तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर , महाराष्ट्र ४४१५०२. हल्ली मुक्काम पुणे , महाराष्ट्र. २००६ पासून शुद्ध हवा , शुद्ध पाणी व शुद्ध,विषमुक्त अन्न या साठी कार्यरत. वसुंधरा स्वच्छता अभियान, झिरो बजेट नैसर्गिक शेती व सर्वांसाठी विषमुक्त अन्नाची चळवळीशी संबंधित व कृतिशील सहभाग.