सदस्य:Bhushanpusatkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"कवितेच्या प्रवासातील प्रत्येक मुक्काम म्हणजे नव्या मुशाफिरीचा आरंभ असतो. हे वास्तव मला माझ्या सुदैवाने पूर्वीच गवसले आणि म्हणूनच काव्यलेखानाच्या बाबतीत मी माझ्या सिध्दीचा दावा करू शकत नाही. "प्रसिध्दी" म्हणजे सिध्दी नव्हे ! आधी साधना नंतर सिध्दी आणि शेवटी आपोआप प्रसिध्दी मिळते.

सुरेश भट...