सदस्य:Berad Arti

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दरेवाडी हे गाव नगर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्या पासुन  ४ किमी अंतरावर आहे. या गावाची लोकसंख्या १४ हजार वरुन अधिक आहे. या गावाचे विशेषत्व म्हणजे  संपुर्ण महाराष्ट्रात मोठे सैनिक क्षेत्र या ठिकाणी आहे आशिया खंडातील पहिले रणगाडे संग्रालय या ठिकाणी आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी ला लोक या ठिकाणी भेट देतात. आणि विविध रणगाडे पाहण्याचा आनंद घेतात. या ठिकाणी सर्व प्रकारचे रणगाडे पाहायला मिळतात.