सदस्य:Balasaheb Maruti labade

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित, जाहिरातबाजी

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे पत्ता ः मु.पो.श्रृंगारतळी निलकंठ पार्क अ 103पहिला मजला ता.गुहागर.जि.रत्नागिरी .पिन 415724 Email.balasaheb.ml@gmail.com Mo 9921846198 खरे ढेरे भोसले महाविद्यालय गुहागर जि रत्नागिरी २० वर्ष नोकरी जन्मतारीख ५/६/१९७३

 • प्रकाशित पुस्तके

१)महाद्वार .....कवितासंग्रह २०१५ विजय प्रकाशन नागपूर पुरस्कार... १)कुसुमाग्रज राज्यस्तरीय काव्यपुरस्कार नाशिक २)राजे शहाजी साहित्य गौरव पुरस्कार अहमदनगर ३)काव्यप्रतिभा राज्यस्तरिय पुरस्कार नाशिक ४) सावाक विशेष पुरस्कार कल्याण ५) तापीपूर्णा राज्यस्तरिय पुरस्कार जळगाव ६)आकाशवाणीवरून या कवितांचे प्रसारण

 • मराठीतील मान्यवर समीक्षकांकडून दखल

2)अभंग स्वरूप आणि चिकित्सा खंड १ -यशोदीप प्रकाशन पुणे 3)अभंग स्वरूप आणि चिकित्सा खंड २ -यशोदीप प्रकाशन पुणे 4)ग्रामीण साहित्य आणि एसईझेड- नवनरेंद्र प्रकाशन अहमदनगर 5)मराठी कवितेतील सामाजिक अभंग संपादन -यशोदीप प्रकाशन पुणे ६)भाषाविज्ञान परिचय ..संपादन- नवनरेंद्र प्रकाशन अहमदनगर ७)कविता गुहागरच्या ..संपादन- स्थानिक प्रकाशन 8) कातळकमळ.. संपादन 9)साहित्याचे अनुबंध- ललित पब्लिकेशन मुंबई 10) सहलेखन दूरस्थसाठी अभ्यासक्रमासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय कला वर्गासाठी मुंबई विद्यापीठ १३)पीएचडी पदवी: मार्गदर्शक ३ पूर्ण ४ नोंदणी @सदर लेखन १)इंद्रधनु- दै पुढारी २)कादंबरी कोकणची -रत्नागिरी टाईम्स महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकातून विविधांगी लेखन

लोकसाहित्य विषयक संशोधन १)गुहागर तालुक्यातील लोकगीतांचे संकलन आणि संपादन कोकण किनारा दिवाळी अंकातून प्रकाशित २) कोकणचा लोकाविष्कार संशोधन लेख अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूण मधून प्रकाशित ३)आभाळमाया सांगली मधुन कोकणच्या लोककला लेख प्रसिद्ध ४) संक्रमनाच्या फेर्यातील गुहागर पुणे पोस्ट मधुन प्रकाशित ५) उत्सवप्रिय गुहागर दै तरूण भारत 6)संकासूर दै तरूण भारत ८) गुहागर तालुक्याची सांस्कृतिक भरारी दै रत्नागिरी टाईम्स. ९)लोकनृत्य दिग्दर्शन व संशोधन १०) लोकसाहित्य संशोधन पीएचडी साठी मार्गदर्शन २ विद्यार्थी मुंबई विद्यापीठ ११) लोकरंग महोत्सवाचे आयोजन १२) परीक्षक लोकरंग उत्सव दै प्रहार आयोजित २३) कोकणातील लोककला सादरीकरणाचा अभ्यास २४) मुंबई विद्यापीठ बोलीभाषा कोष संशोधन सहभाग

    • अकँडमिक अनुभव***
 • पदवी अध्यापन अनुभव २० वर्ष
 • पदव्युत्तर अध्यापन ४ वर्ष
 • पीएचडी मार्गदर्शनाखाली ३ विद्यार्थी पुर्ण ४ संशोधन चालू
 • एमफील पीएचडी पदवी परीक्षक पेपर सेटर मॉडरेटर

@@@@@

 • सामाजिक सांस्कृतिक सहभाग
 • अध्यक्ष परिसंवाद अखिल भारतीय साहित्य संमेलन दापोली २४वे
 • अध्यक्ष अखिल भारतीय संमेलनपुर्व कवीसंमेलन चिपळूण
 • अध्यक्ष तिसरे चिमाजी आप्पा साहित्य संमेलनपुर्व वसई
 • राष्ट्रीय कवीसंमेलन गोवा येथे
 • शब्द साहित्य संमेलन थायलंड येथे कविता सादरीकरणाचा
 • साहित्यिक कलावंत संमेलन पुणे येथे विशेष कवी म्हणून निमंञित
 • यशवंतराव चव्हाण महोत्सवास बीड येथे निमंञित कवी
 • महाराष्टात अनेक नामवंत व्यासपीठावरून कविता सादरीकरण
 • टीव्ही नाईन सह्याद्री आयबीएन लोकमत या सारख्या वाहिन्यांवरून सादरीकरण

@पदानुभव

 • कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा गुहागर
 • कार्यवाह कोकण मराठी साहित्य परिषद शाखा गुहागर
 • कोमसाप जिल्हा कार्यकारिणी सदस्य

शोधनिबंधध प्रकाशन राष्ट्रीय राज्य विद्यापीठस्तरावरील नियककालिकातून अनेक शोधनिबंध प्रकाशित १)संत साहित्यातील विनोद २)जागतिकीकरण आणि मराठी भाषा ३)आसवांचे हार झाले दलित चळवळीचा लेखाजोखा ४) जगण्याची कानामाञावेलांटी ५) इंद्रीयसंवेद्य जाणीवेची कविता ६) देणे घेणे जीवघेणे कविता ७)बाईपणाचे माणूसशास्ञ किरण येले यांची कविता ८)भगवान निळे यांची कविता ९) डॉ रावसाहेब कसबे यांच्या वैचारिक लेखणाची चिकित्सा १० ) समकालिन कविता नुसताच गलबला ११)निमित्तमाञ मधील कविता १२)यासारखे अनेक @@@@@@@@@@@@ पुस्तकांना प्रस्तावना १)प्रभंजन दिलीप मालवणकर २)पुन्हा आकाश हसले ईश्वर हलगरे ३) बाप माझा जातो बळी संदिप येलये ४)युवांकुर संपादन काव्यसंग्रह ५)ईश्वर आराधना मोहन पाटील ६)अस्वस्थ मनातील शब्द -शैलेश त्रिभुवन

मुंबई बंबई बॉम्बे, ग्रंथाली मुंबई ५ पुरस्कार

स्टँनफोर्ड विद्यापीठ कँलिफोरनिया अमेरीकेतून प्रकाशित होणार्या Indian and american culture a comperitive study with the refrence of folktels of water या पुस्तकात संशोधन सहभाग