सदस्य:BPositive

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रतिक लाहोटी

नमस्कार! मी प्रतिक लाहोटी Pratik Lahoti.ogg उच्चार (अर्थात User:BPositive).
मी पिंपरीत राहतो.
मी सध्या कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, पुणे मधून इन्फोरमेशन टेकनॉलोजी शिकत आहे.
मी नेहमी कोणत्या ही गोष्टी कढे आशावादी दृष्टीकोणाने पाहतो. त्यावरूनच विकिपीडिया वर माझे नाव BPositive आहे.