सदस्य:Asif Ibrahim jattawale

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वा.से.श्री.क.रा.इन्नानी महाविद्यालयात शिकत आहे.आमच्या महाविदयालयाचे प्राचार्य राजपूत सर आहे. मी बी. ए .भाग १ मध्ये शिकत आहे.मला क्रिकेट खेळण्याची खुप आवड आहे.मी कारंज्यात राहतो. आणि मला शिक्षणाचा तसेच खेळण्याचा खूप छंद आहे.