सदस्य:Ashok pandurang more
Appearance
नटराजन प्रतिष्ठान नांदुरघाट, ता.केज, जि.बीड. हे सांस्कृतिक, सामाजिक, सेवाभावी प्रतिष्ठान असून या संस्थेची कार्यकारिणी पुढील प्रमाणे संस्थापक अध्यक्ष. अशोक पांडुरंग मोरे उपाध्यक्ष. आकाश संजय खेडकर सचिव. रवि बाबासाहेब धुताडमल सहसचिव. अभिमान पांडुरंग उनवणे सदस्य. किसन जाधव सदस्य. पांडूरंग गणपतराव मोरे संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य