सदस्य:Arvind Telkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी पुणेस्थित वन्यजीव छायाचित्रकार आहे. वन्यजीवांची छायाचित्रे काढण्यासाठी मी देशाच्या विविध भागांत फिरत असतो. त्या संबंधीचे लेख व छायाचित्रे माझ्या ब्लॉगवर वाचता येतील.