सदस्य:Ankita lawate

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फुलपाखरे इवली इवली रंग तयांचे कितीक चॅन निळे जांभळे पिवळे काळे मिशी तयाना नाजूक चॅन आकाशातही रंग बहरतो निळ्या मखमली अंगावरती पानफुलामध्ये डुलती हांसती लाल गुलाबी ठिपके वरती