सदस्य:Anis hira garve

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी अनिस हिरा गारवे मला शिक्षणाचा तसेच खेळण्याचा खूप छंद आहे. मला जुनी इतिहासातीक माहिती गोळा करण्याची आणी तसेच वाचण्याची खूप आवड आहे.मी बी एस सि भाग एक मधे शकत आहे़.