सदस्य:Aniket Shinde as

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्च १६८९* मार्च १६८९*[संपादन]

छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिवस ... !गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येला छत्रपति संभाजी महाराजांचा वढू- तूळापूर येथे शिरच्छेद करण्यात आला.११ फेब १६८९ रोजी शंभुराजे आणि कवी कुलेश यांना संगमेश्वर येथे कैद केले गेले. बहादुर गड़ येथे त्यांच्यावर भयानक आणि असंख्य हाल केले. पहिल्या दिवशीच त्यांचे नेत्र फोडले गेले. त्यांची जीभ कापली गेली. कोडे मारून नंतर अंगावरील चामडी सोलण्यात आली. अखेर शेवटी ११ मार्च १६८९ ला धर्मं आणि राज्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*११ मार्च १६६६*

छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजापूर येथे भेट दिली.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*११ मार्च १८१८*

दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात कर्नल प्रौथरने ११ मार्चला कोरीगड़वर हल्ला केला.४ दिवसांनी दारूकोठार तोफेत नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*११ मार्च १८१८*

कर्नल पोर्थेरणे कोरीगडावर हल्ला केला, ४ दिवसांनी दारू कोठार तोफेने नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*🚩जय जिजाऊ 🚩*

*🚩जय शिवराय 🚩*

*🚩जय शंभूराजे 🚩*

*🚩जय महाराष्ट्र 🚩*

- अनिकेत शिंदे

[१]