सदस्य:Amol Dandavate

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रामसभा :

            ग्रामसभा ही  संकल्पना  भारतात नवीन नाही . प्राचीन  काळापासून ग्रामसभेचे अस्तित्व आढळते . ग्रामसभेस  village concil असे इंग्रजीत म्हणतात.  महाराष्ट्रात १९५८ साली ग्रामपंचायतीचा कायदा झाला .

मुम्बई ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम १८६(१) अन्वये ग्रामपंचायत असलेल्या प्रत्येक गावात ग्रामसभा स्थापन करण्याचे बंधन शासनावार आहे .

         ग्रामसभेस ७३व्या घटनादुरूस्तीनुसार (१९९२) सांवैधानीक दर्जा प्राप्त झालेला आहे .