सदस्य:Ajit gawas

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माझ नाव अजीत गावस असून मी सुर्ला सत्तरी गोवा य़ेथील रहिवासी आहे. मी गोवा विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी. मला साहित्याची आवड असून विकिपीडियावर साहित्यविषयक लेखन करायला आवडेल.