सदस्य:Afroz Hayat Gawali/dhupa

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कारंजा (लाड) स्वा.से.श्री.क.रा.इन्नानी महाविद्यलयात ग्रंथालयातीची निर्माती १९८३ साली झाली.ग्रंथालयात विविध प्रकारचे ऐकून १७८६० पुस्तके आहेत.ग्रंथालयात विविध विषयावरील संदर्भ ग्रंथ,क्रमिक पुस्तके,अवांतर पुस्तके व स्पर्धा परीक्षा सम्बन्धित पुस्तके,ब्रेल पुस्तके,पी.एचडी.थेसिस,वार्षिक अहवाल,विविध विषयातील जनरल्स, सी.डी.,विविध विषयातील बांधणी अंक,वर्तमान पत्रे,वाचन कक्ष,दृक-श्राव्य विभाग, देवाण घेवाण सेवा,पुस्तक पेढी,ओप्याक,मोबाईल ओप्याक,विविध विषयातील लेख,विविध क्षेत्रातील रोजगार संबंधित माहिती फलकावर नियमित प्रदर्शित करण्यात येते. इत्यादी ग्रंथालय सेवा व सुविधा विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाकरिता उपलब्ध आहे. ग्रंथालयात पुस्तक वाचण्याची चांगली सोय आहे.वाचन कक्षात वाचनाची तसेच बसण्याची योग्य व्यवस्था आहे. ग्रंथालयात एकूण करंट जनरल्स ची ४६ पुस्तके आहेत.आणि त्याचप्रकारे बाउंड वोल्युम्स ऑफ जर्नल्स ची एकूण १०८ पुस्तके उपलब्ध आहे,त्याच प्रकारे रोज चालू घडामोडी ची एकूण १३ वर्तमानपत्रे येतात ,एकूण म्यागझींस ची १२ पुस्तके आहेत तसेच पी.एचडी.थेसिस ची १३ पुस्तके आहेत,आणि प्रोजेक्ट रिपोर्ट्स ची २३ पुस्तके आहेत.