सदस्य:Aditi vijay sawarkar/धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संगणकशास्त्र विभाग

संगणकशास्त्रस्व .श्री. .क.रा .इन्नानी महाविद्यालय कारंजा (लाड) जि. वाशिम अंतर्गत २००१ मध्ये संगणकशास्त्र हा विषय अमरावती विद्यापीठ अंतर्गत सुरु करण्यात आला .त्यावर्षी संगणकशास्त्र हा विषय पदवीधर विध्यार्ठीसाठी विज्ञान विभागामध्ये सुरु झाला .त्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.ए.व्ही.देशपांडे होते . संगणकशास्त्र विषय सुरु करते वेळी या विभागामध्ये ०४ विद्यार्थी ,०२ संगणक व ०१ प्राध्यापक होते . आज या विभागाला एकूण १७ वर्ष होवून या संगणकशास्त्र विभागाचा विस्तार म्हणजे बी.एस.सी . (संगणकशास्त्र ) पदवीधर साठी बी.एस.सी . (संगणकशास्त्र ) , व पदव्युत्तर साठी एम .एस .सी . (संगणकशास्त्र ) तसेच करिअर ओरिएन्तेद प्रोग्राम अंतर्गत Web Designing & Office Automation हा व्यावसायिक कार्यक्रम सुरु आहे . या विभागामध्ये ऐकून ६० संगणकाची प्रशस्थ प्रयोगशाळा असून internet LCD projector ची सुविधा उपलब्ध आहे . संगणकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.एस .ई . तायडे हे मागील १७ वर्षापासून कार्यरत आहे ,त्यांच्या समवेत प्रा. प्रतिक इंगळे ,कु प्रा . कु .वैशाली असावा ,प्रा कु . श्वेता देवागीरकर .प्रा .कु . तेजस्विनी डगवार

व श्री . उमेश अवघन व श्री .शुभम गुगळे हे कार्यरत आहे .संगणकशास्त्र विभागातर्फे दरवर्षी विध्यार्थासाठी संगणकशास्त्र निगडीत वर्कशोप , सेमिनार व अंतर्रास्त्रीय स्तरावरचे चर्चासत्र आयोजित करण्यात येते . तसेच

विद्यापीठ स्तरीय विद्यार्थी अविष्कार स्पर्देमध्ये मागील ६ वर्षामध्ये विभागाला व महाविद्यालयामध्ये ऐकून २३ colourcoat प्राप्त करून दिले . तसेच क्रीदास्पर्धेमध्ये यावर्षी कु .तमन्ना शेख हिने टेबल टेनिस मध्ये

प्राप्त केला . मागील वर्ष संगणकशास्त्र विभागातर्फे दि .२१ व २३ मार्च २०१८ रोजी Recent Trend in Information Technology या विषयावर अंतर्रास्त्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती . हा परिषद मध्ये ऐकून

६२ संशोधकांनी आपले संशोधन सादर केले . या परिषदेमध्ये Dr. KIM YUN ,HAE,KOREA यांचे मार्गदर्शन लाभले.