सदस्य:Abhilasha Agrawal

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी औरंगाबाद मधून जौर्नालीस्म शिकत आहे. मला लिहिणे फार आवडते. अनेक उपक्रमांमध्ये भाग घ्यायची मला आवड आहे. मी RYLA (Rotary Youth Leadership Awards), BCS (Bharatiya Chatra Sansad) आणि अनेख उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. शाळेत असताना मी NCC cadet पण राहिली आहे. मला वेगवेगळ्य ठिकाणी फिरणे, निसर्ग पाहणे आणि वेगवेगळ्या लोकांशी भेटून त्यांची जीवनशैली जाणून घेणे रोमांचक वाटते.