सदस्य:7030095275vaibhav

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Sakharkherda

         साखरखेर्डा

राज्य -महाराष्ट्र

जिल्हा -बुलढाणा

तालुका -सिंदखेड राजा

पिन कोड-४४३२०२

साखरखेर्डा शहर बुलढाणा  जिल्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील असून या शहराला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे .

या शहराचे पूर्वीचे नाव फथेखेलडा असे होते . नंतर त्याचे साखरखेर्डा असे नामांतर करण्यात आले.