सदस्य:हार्दिक/धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
            आमच्या कॉलेज (स्व.स्वा.श्री.क.रा.इन्नानी महाविदयालय)मध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात.आमच्या कॉलेजच्या क्रिडा संकुलची स्थापना दि.१३/०३/२०१३ रोजी करण्यात आली.या संकुलनाचे उत्घाटन मा.रावसाहेब शेखावत व प्राचार्य डॉ.जी.पी.पाटील यांच्या हस्ते झाले.या कॉलेजच्या क्रिडा संकुलानासाठी लागणारा खर्च १२,२७,७३४ रु.एवढा झाला.या क्रिडा संकुलानामध्ये विविध प्रकरचे खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सोयीस्कर अश्या सुविधा कॉलेजमार्फत पुरवल्या जातात.या सोयीसुविधांमुळे विद्यार्थ्यांना क्रिडा क्षेत्रामध्ये प्रोत्साहन प्राप्त होते.
         या क्रिडा संकुलानामध्ये जे खेळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यांची यादी पुढीलप्रमाणे:-  
टेबल टेनिस 
बुद्धिबळ
कॅरम 
जिम
इत्यादी प्रकारचे खेळ क्रिडा संकुलानामध्ये खेळवल्या जातात.
          तसेच मैदानी खेळांची सुविधा कॉलेजकडून करण्यात आली आहे ती पुढीप्रमाणे:-
क्रिकेट
बास्केट बॉल
डॉस बॉल
हॉली बॉल
फूटबॉल
कबड्डी 
इत्यादी प्रकारच्या खेळांची सुविधा करवण्यात आलेली आहे.
         तसेच आमच्या कॉलेज ने रंनिंग ट्रक उपलब्ध करून दिला आहे.त्याच प्रकारे थाळीफेक,गोळाफेक,भालाफेक या खेळांसाठी उचित अशी जागा व साधने उपलब्ध करण्यात आली आहेत.विध्यार्थ्यांना स्पर्धेची संधी उपलब्ध व्हावी म्हणून आंतर विभागीय स्पर्धा भरवण्यात येतात.तसेच खेळाडूंना विविध उपक्रमातून प्रोत्साहन दिल्या जाते.तसेच त्यांना खेळाचे मार्गदर्शक म्हणून त्या खेळात तत्व असा शिक्षक विनाशुल्क मार्गदर्शन करतो.तसेच यदाकदाचित स्पर्धा बाहेरगावी असल्यास त्यांची राहण्याची,खाण्यापिण्याची व ये जा करण्याची ठराविक अशी रक्कम पुरवण्यात येते.