सदस्य:स्नेहा गुलाब झगडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी स्नेहा गुलाब झगडे. मी पुणे येथे राहते. मी कम्प्युटर इंजीनीरिंग तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. मी अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजीनीरिंग अँड रिसर्च या कॉलेज मध्ये शिकत आहे. मला मराठी विकिपडिया चे माहिती विज्ञान आश्रम पाबळ या रिसर्च सेंटर मधून मिळाली आहे.मी DIY LAB REDEX ची विद्यार्थिनी आहे .मी DIY LAB REDEX ARTIFICIAL INTELLIGENCE KOTHRUD ,येथून विकिपडिया वर नविन माहिती लेखनासाठी चालू केले आहे.वेगवेगळी माहिती मिळवायला आवडते .