सदस्य:सौरव सुजित आवटे/धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी सौरव सुजित आवटे . नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स & कॉमर्स कोल्हापूर . या महाविद्यालयाचा विध्यार्थी आहे .

आमच्या महाविद्यालयातील विध्यार्थी दिवसभर नोकरी करून शिक्षण घेतात, त्यासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशन या संस्थेने शहाजी लॉं कॉलेज , देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स , व नाईट कॉलेज कोल्हापूर. ही तीन महाविद्यालये सुरु केली . यामुळे वेळेअभावी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना आपले शिक्षण पूर्ण करता येते .

मी वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षाचा विध्यार्थी आहे. मला आकौउंट या विषयाची आवड आहे. यामधून मला सरकारी बँकेमध्ये आकौउंटट या पदावर काम करण्याची इच्छा आहे . शिक्षणासोबत कॅरम या खेळाची आवड आहे..या खेळामध्ये पुढे अजून करियर घडवायचे आहे , यापूर्वी मी २ वेळा राष्ट्रीय पातळीवर विजेतेपद पटकावले आहे .