सदस्य:सोनवणे राघव
Appearance
मराठी दलित साहित्यात ९० च्या नंतर लेखन करणारे दलित नाटककार म्हणून संजय पवार यांना ओळखले जाते.त्यांनी कोण म्हणत टक्का दिला?, आम्ही जातो आमच्या गावा,दोन अंकी नाटक, गाईच्या शापाने,ठष्ट(ठरलेले लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट)अशी एकूण पाच नाटक आणि २० च्या वर एकांकिका लिहल्या आहेत.त्यांना कोण म्हणत टक्का दिला? या नाटकाने खूप नावलौकिक मिळवून दिला.ओ.बी.सी.आरक्षणासंदर्भात मंडल आयोगाने ज्या शिफारशी सुचवल्या होत्या एवढेच नव्हे तर या नाटकामुळे महाराष्ट्रभर वादंगे उठली.