Jump to content

सदस्य:सुवर्णा गोखले, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी पुणे संस्थेची कार्यकारिणी सदस्य आहे स्त्री शक्ती प्रबोधन, ग्रामीण या विभागाची प्रमुख असून १९९५ पासून ज्ञान प्रबोधिनीने सुरु केलेल्या महिला बचत गटाच्या कामाची पूर्ण जबाबदारी प्रकल्पाधिकारी म्हणून घेतली आहे. पुस्तक लेखन: १. आम्ही बि घडलो तुम्ही बि घडाना (बचत गटाची प्रक्रिया व ज्ञान प्रबोधिनीच्या ग्रामीण बचत गटाचे अनुभव) २. बचत गटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका. ३. केल्याने होत आहे रे ... (ग्रामीण स्वयंरोजगार केस स्टडीज) ४. हर्षु मोठ्ठा होतो , पालकत्वावरील लेखन