सदस्य:सुजाता प्रसाद बापट

    विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

    मी संशोधक आहे. मी संस्कृत भाषेतील विद्या वाचस्पती ही पदवी पुणे विद्यापीठातून संपादित केली आहे. वेदान्त हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. ज्ञान प्रबोधिनी ची पुरोहिता म्हणून मी काम करते. मी पुण्यात रहाते. शास्त्रीय संगीतात मला विशेष रुची आहे. पुस्तक वाचनाची मला आवड आहे.