सदस्य:साईनाथ कबाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रतील जैन तीर्थक्षेत्रे - महाराष्ट्रात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत.या मध्ये जैन धर्माची हि तीर्थक्षेत्र महत्वाची आहेत. जैन धर्माची तीर्थक्षेत्रे चार प्रकारात विभागलेली आहेत.१.कल्याणकक्षेत्र २.सिद्धक्षेत्र ३.अतिशयक्षेत्र ४.कलाक्षेत्र.