सदस्य:सरोदे कल्यानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रुग्ण हक्क परिषद

रुग्ण हक्क परिषदेचे पृथ्वी मेडिकल फाउंडेशन

भारत सरकार मान्यताप्राप्त नोंदणीकृत संस्था

रजिस्टर नंबर-यु८५३२०पीएन२०१९एनपीएल१८६७८९

रुग्ण हक्क परिषद विषयी थोडक्यात

रुग्ण हक्क परिषद आरोग्य क्षेत्रात रुग्णाच्या न्याय हक्कासाठी लढणारी भारतातील पहिली आय.एस.ओ. नामांकित संघटना आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना माफक दरात उपचार व शस्त्रक्रिया मिळवण्यासाठी सातत्याने आग्रही असणाऱ्या रुग्णहक्क परिषदेने वैशाली आधार आरोग्य योजना चालू केली आहे.

आरोग्य क्षेत्रात एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहे. रुग्ण हक्क परिषदेची आरोग्य आधार कार्ड ही चळवळ समाजातील सर्वसामान्य लोकांनी सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल नागरिकांसाठी चालवली आहे.

ही संघटना पुढील उद्दिष्टांसाठी कार्य करते

डॉक्टरांचे संरक्षण

रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण

समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांना माफक दरात उपचार

वैद्यकीय क्षेत्रातील औषधे व साधनसामग्री उत्पादनाच्या किंमतीवर सरकारी नियंत्रण

भारतीय संविधानाने रुग्णांना बहाल केलेले घटनात्मक अधिकार

जीवरक्षक प्रथमोपचार मिळण्याचा अधिकार आजाराविषयी माहिती मिळण्याचा अधिकार.

उपचार नाकारण्याचा अधिकार किंवा संमतीचा अधिकार.

सेकंड ओपिनियनचा अधिकार, मेडिकल स्टोअर किंवा डायग्नोस्टिक सेंटर निवडण्याचा अधिकार.

तक्रार नोंदवण्याचा अधिकार हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याचा अधिकार.

वैशाली आधार आरोग्य योजनेतील पुढील आजारावर मोफत उपचार समाविष्ट आहेत.

हृदयरोग अँजिओप्लास्टी बायपास

कर्करोग

मेंदूविकार

किडनी विकार, मूत्रविकार

जनरल सर्जरी

मणक्याचे आजार

नेत्ररोग

श्वसन विकार व क्षयरोग

ग्रंथीचे आजार

अस्थिव्यंग उपचार नाक-कान-घसा

त्वचारोग

गुप्तरोग

हरणीया अपेंडिक्स

पोटाचे विकार

आतड्यांचे विकार

स्त्रियांचे आजार

बालरोग चिकित्सा

जनरल मेडिसिन

मानसिक आरोग्य

श्री दीपक (नाना)फलके

शिरूर शहर अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद

संपर्क - 98 22 88 29 85/90 28 68 29 85