सदस्य:सचिन गायगोले(लोणीकर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोणी टाकळी हे गाव अमरावती ते अकोला रोड वर अमरावती वरुन १८ कि.मी. आहे. श्री संत गुलाबराव महाराज याचे जन्म ठिकाण लोणी टाकली हेच आहे परंतू काही स्वार्थी पुढार्यांणी असे लिहुन ठेवले कि श्री संत गुलाबराव महाराज यांचा जन्म हा माधाण येथे झाला आहे आणि त्याच पुढार्यांनी महाराजांच्या नावाने स्वता चे खिसे भरुण घेतले...........